आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले!

 रविवारचा दिवस आयपीएलच्या चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहिल. सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागल्यामुळे चाहत्यांना थरारक सामन्यांचा अनुभव घ्यायला मिळाला आहे. काल झालेल्या दोन्ही सामन्यात सुपर ओव्हर पहायला मिळाली. तर दुसऱ्या सामान्यतही दोन सुपर ओव्हर पहायला मिळाला आहेत.



दुबईच्या मैदानावर निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात फक्त ५ धावा देत भेदक मारा केला. या षटकात बुमराहने २ बळीही मिळवले. त्यामुळे विजयासाठी अवघ्या ६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईला विजयासाठी चांगली संधी होती. परंतू अनुभवी मोहम्मद शमीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावा हव्या असताना क्विंटन डी-कॉक धावबाद झाला आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित झाली.

More News Visit: Click Here


आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले! आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले! Reviewed by Neelam on October 19, 2020 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.